loading player ...

ई हक्क फेरफार अर्ज प्रणाली द्वारे तलाठी कडे ८ प्रकारचे फेरफार अर्ज दाखल करण्याकरीता नोंदणी कशी कराल


को प्रकाशित Aug 12, 2019
204 दृश्य
Server G     Download
आप वीडियो को देख रहे हैं ई हक्क फेरफार अर्ज प्रणाली द्वारे तलाठी कडे ८ प्रकारचे फेरफार अर्ज दाखल करण्याकरीता नोंदणी कशी कराल. आप ऑनलाइन देख सकते हैं और एमपी 3, वेबएम, एफएलवी, 3 जीपी, एमपी 3, पूरी तरह से मुफ्त में कई प्रारूपों के साथ ई हक्क फेरफार अर्ज प्रणाली द्वारे तलाठी कडे ८ प्रकारचे फेरफार अर्ज दाखल करण्याकरीता नोंदणी कशी कराल हाई-स्पीड वीडियो डाउनलोड कर सकते हैं। द्वारा अपलोड करें

वीडियो क्लिप ई हक्क फेरफार अर्ज प्रणाली द्वारे तलाठी कडे ८ प्रकारचे फेरफार अर्ज दाखल करण्याकरीता नोंदणी कशी कराल

डिजिटल इंडिया भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण( DILRMP) अंतर्गत सध्या राज्यभर कार्यान्वित असलेल्या ई फेरफार प्रकल्पाला पूरक एक नवीन प्रणाली जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई हक्क आज्ञावली नावाने ( PDE – Public Datai Entry ) विकसित केली आहे . या प्रणाली द्वारे कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता कोठूनही ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील अशी प्रणाली कार्यान्वित करणेत आली आहे . या प्रणालीचा वापर खातेदार यांचेसह बॅंका , सहकारी सोसायट्या , पतसंस्था यांना देखील वापरता येईल .

ई-हक्क प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकार- सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील .
१. वारस नोंद
२. बोजा / गहाणखत दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव बदलणे वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे या साठीचे अर्ज बँक / वित्तीय संस्था आणि ई करार चे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील.
Site address:~ http://pdeigr.maharashtra.gov.in


कीवर्ड खोज a a 1a a a +/-a a -a -a a1 a yen, aa1a gross weight, aa1a grumman, aa1a trainer, aa1a yankee, aa1a aircraft, aa1a for sale, aa1a taildragger conversion, aa1a, a a1 a 2a a3, aa1ac/na31, aa1aj018-b, aa1a grumman yankee with stc 150 hp for sale, aa1 auto parts, aa 1 aa, a a1 auto, a a1 a 2a a1 a yena a a a, aa1 automotive, aa1 aircraft, aa1 auto repair, aa1 auburn ny, aa1 archud fe, aa1 all access,
ई हक्क फेरफार अर्ज प्रणाली द्वारे तलाठी कडे ८ प्रकारचे फेरफार अर्ज दाखल करण्याकरीता नोंदणी कशी कराल ई हक्क फेरफार अर्ज प्रणाली द्वारे तलाठी कडे ८ प्रकारचे फेरफार अर्ज दाखल करण्याकरीता नोंदणी कशी कराल ई हक्क फेरफार अर्ज प्रणाली द्वारे तलाठी कडे ८ प्रकारचे फेरफार अर्ज दाखल करण्याकरीता नोंदणी कशी कराल
श्रेणियाँ , , , ,
Loading...