loading player ...

आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत

Pandit Shivkumarshhri
को प्रकाशित Jun 3, 2019
236 दृश्य
Server G     Download
आप वीडियो को देख रहे हैं आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत. आप ऑनलाइन देख सकते हैं और एमपी 3, वेबएम, एफएलवी, 3 जीपी, एमपी 3, पूरी तरह से मुफ्त में कई प्रारूपों के साथ आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत हाई-स्पीड वीडियो डाउनलोड कर सकते हैं। Pandit Shivkumarshhri द्वारा अपलोड करें

वीडियो क्लिप आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत

आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत या व्हिडियोमध्ये सांगितले आहे.

पंडित शिवकुमारश्री हे वास्तुशास्त्र,ज्योतिष आणि कार्पोरेट सल्लागार जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांना 2४ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांना 'वास्तुप्रवीण', 'प्राइड ऑफ इंडिया', 'वास्तु भूषण', 'भारत गौरव' यासारख्या 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी कॉरपोरेट वास्तुविशारद सल्लामसलत केली आहे, त्यामध्ये अभियांत्रिकी पदवी आहे. त्यांनी आयटी, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, एग्री इत्यादी उद्योगांशी सल्लामसलत केली आहे. प्राचीन वास्तूमध्ये त्यांनी केलेल्या अनोख्या संशोधनाद्वारे त्यांनी वेगवेगळ्या पेटेंटयुक्त वास्तु उत्पादनांची निर्मिती केली आहे. ते साम टीव्ही सारख्या टीव्ही चॅनेलवर विविध विषयांवर आपले ज्ञान आणि अंतर्दृष्टी प्रदान करतात.

१९९४ पासून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या क्षेत्रात कामाची सुरुवात केली. लोकांना मिळणाऱ्या प्रचंड यशामुळे व लौकिकामुळे १९९९ पासून या क्षेत्रात पंडितजींनी स्वतःला झोकून दिले. आज भारतात व भारताबाहेर हजारो क्लाएंट्स व प्रोजेक्ट्स आहेत. इंजिनीयर असल्यामुळे व आध्यत्मिक बैठकीमुळे व कलाकारांच्या संवेदनशील मनामुळे कोणताही प्रोजेक्ट समजून घेऊन त्यावर प्रभावी मार्गदर्शनाने सर्वच प्रोजेक्ट्स यशस्वी झाले.
पंडितजींचे इंजिनीरिंग पर्यंतचे शिक्षण कोल्हापूरमध्ये झालेले आहे. १९९४ पासून ते पुण्यात स्थायिक जाहले. एका मोठ्या लि. कंपनीत रोबोटिक्स, हायड्रॉलिक ,न्यूमॅटिक ,मेलानिकल मेंटेनन्स इंचार्जचे काम केले आहे.

त्यांनी बनवलेले ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमच्या घरात किती प्रमाणात वास्तुदोष आहे आणि ते वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे हे जाणून घेऊ शकता. वास्तुशास्त्रावर त्यांनी स्वतः प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत जे वापरून तुम्ही वास्तुदोष दूर करु शकता. खालील लिंक्स वापरून तुम्ही ऍप्स डाउनलोड करू शकता.

आयओएस साठी ऍप लिंक: http://itunes.apple.com/in/app/vastu...

अँड्रॉइडसाठी ऍप लिंक: http://play.google.com/store/apps/de...

वेबसाइट: http://www.panditshivkumar124.com/

अँपॉईंट्मेंट्साठी वेबसाइट: http://www.vastuastro124.com/

पत्ता : अभिजित कोर्ट, ऑफिस नंबर - 402-03, पाचवा मजला, भंडारकर रोड, अपोझिट टु लेन नंबर -13 पुणे -411004

फोन नंबर: 020-25929292, 9922 9 5 9 501, 9921576576


साम टीव्हीवर लोक आपले लाईव्ह प्रश्न विचारत असतात. पंडित शिवकुमारश्री त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात. लोकांचे प्रश्न हे वास्तूशास्त्र,लग्न, शिक्षण, जॉब , आरोग्य , प्लॉट, लग्नानंतरच्या समस्या, बिझनेस,समृद्धी इत्यादी बाबतीत असतात. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन लोकांच्या समस्यांचे निवारण करतात. युट्युबवरील व्हिडीओज मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरे पण मिळतील त्यासाठी तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब करू शकता.

खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून इतर विडीयोज पाहू शकता.
1.विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे आणि त्यावरील उपाय-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) - http://cutt.us/DbKpI
2. विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे आणि त्यावरील उपाय 1-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) -http://cutt.us/9iOP2
3.विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे-भाग १-मार्च २०१८ पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद) -http://cutt.us/SaWFC
4. विनातोडफोड वास्तुदोष निवारण कसे करावे-भाग २-एप्रिल २०१८ पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)-http://cutt.us/BnW4S
5.यशस्वी जिवनातील कुंडली आणि वास्तुशास्त्राचे महत्व- पंडित शिवकुमारश्री -साम टीव्ही लाईव्ह शो-जून २०१८-http://cutt.us/hEXKp
6.कुंडलिनी शक्ती आणि अध्यात्म-पंडित शिवकुमारश्री -साम टीव्ही लाईव्ह शो-जून २०१८-http://cutt.us/FJNPC
7.धनवृद्धी आणि पैसे टिकवण्यासाठी काय करावे- पंडित शिवकुमारश्री - साम टीव्ही लाईव्ह शो-जून २०१८- http://cutt.us/34lAN
8. दहावी आणि बारावी नंतर कोणते क्षेत्र निवडावे- पंडित शिवकुमारश्री यांच्याकडून मार्गदर्शन-साम टीव्ही- http://cutt.us/k5tWt
9. दहावी आणि बारावीची परीक्षा- कुंडली आणि वास्तुशास्त्र -पंडित शिवकुमारश्री-साम टीव्ही लाईव्ह शो २०१८-http://cutt.us/9xvmr
10. स्त्रियांच्या समस्या आणि त्यावरील उपाय-भाग २-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-http://cutt.us/1G2Ej
11. स्त्रियांच्या समस्या आणि त्यावरील उपाय-भाग १-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-http://cutt.us/5vlcF
12. नातेवाईकांबरोबर चांगले नाते कसे ठेवावे-भाग 2-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-http://cutt.us/WTRSo
13. नातेवाईकांबरोबर चांगले नाते कसे ठेवावे-भाग १-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही शो-http://cutt.us/CN2Iu
14. वास्तू पंडित ऍप्लिकेशन आणि प्रॉडक्ट्स कसे करावे याचे मार्गदर्शन-भाग २-पंडित शिवकुमारश्री वास्तुतज्ञ-http://cutt.us/YKWPz
15. वास्तू पंडित ऍप्लिकेशन आणि प्रॉडक्ट्स कसे करावे याचे मार्गदर्शन-भाग १-पंडित शिवकुमारश्री वास्तुतज्ञ- http://cutt.us/CWqUP
16. ऍक्सिडेंट्स,आजारपण, ऑपरेशन्स आणि वास्तुशास्त्र -भाग 2-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)- http://cutt.us/lDkfA
17. ऍक्सिडेंट्स,आजारपण, ऑपरेशन्स आणि वास्तुशास्त्र -भाग १-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)- http://cutt.us/hCC7n
18. वास्तुशास्त्र वापरून संपत्ती कशी वाढवावी-भाग 2-पंडित शिवकुमारश्री(वास्तुतज्ञ-ज्योतिर्विद)साम टीव्ही-http://cutt.us/b7ydd


कीवर्ड खोज aYENa,
आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत आधुनिक जीवनशैली आणि गर्भसंस्कार याबद्दलचे पंडित शिवकुमारश्री यांचे मत
श्रेणियाँ , , , ,
Loading...